काणकोण मधील मासळी मार्केट, बाजारपेठ आणि गोवा बागायतदार सोसायटी पूर्ण पणे बंद ठेवण्यात आले आहे. मात्र परीसरातील औषधालये आणि आरोग्य सुविधा सूरू राहणार आहे. काणकोण नागरिकांनी कोरोनाचे रूग्ण वाढल्याने हा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. आणि काणकोण नागरीकांनी या निर्णयाला चांगला प्रतिसाद दिला आहे.
व्हिडिओ: सोयरू कोमारपंत
#GomantakNews #gomantak #BreakingNews #viralmarathinews #GoaNews #MarathiNews #dainikgomantak #Corona #CoronavirusOutbreak #coronavirus
व्हिडिओ: सोयरू कोमारपंत
#GomantakNews #gomantak #BreakingNews #viralmarathinews #GoaNews #MarathiNews #dainikgomantak #Corona #CoronavirusOutbreak #coronavirus
Category
🗞
News