• 4 years ago
राज्यातील कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारनं निर्बंध लागू करूनही त्याचा कुठलाही परिणाम झाल्याचं दिसत नाही. त्यामुळे गोव्यात कोरोनाबाधितांनी 1 लाखाचा टप्पा ओलांडलाय.
#gomantak #lockdown

Category

🗞
News

Recommended