• 4 years ago
भारताचे माजी ऑलिंपियन, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते ८४ वर्षीय गोमंतकीय फुटबॉलपटू फॉर्च्युनात फ्रांको यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. ते कोरोना बाधित होते.
#gomantak #franko #football

Category

🗞
News

Recommended