आई कुठे काय करते 16th June Full Episode Update | Aai Kuthe Kay Karte Today's Episode | Star Pravah

  • 3 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अंकिता अभिषेक-अनघाच्या साखरपुड्याची अंगठी लपवते. त्यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण होतं. साहिलने का फोन केला ते ईशा गौरीला सांगते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli Video Editor- Ganesh Thale.

Recommended