आई माझी काळूबाई 22nd June Full Episode Update | Aai Mazi Kalubai Today's Full Episode | Sony Marathi

  • 3 years ago
सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत विराट अमोघ पाठमोरा असताना त्याच्यावर वार करायला जातो पण तो वर मालती स्वतःवर झेलते. मालती या हल्ल्यातून वाचणार कि तिचा मृत्यू होणार? मालिकेत आता काय घडणार पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale

Recommended