MEMORY BOX Ep. 09: ft. Sayali Sanjeev | Celebrity Memory Lane | Shubhmangal Online
सायलीची दादागिरी, सेटवर असलेले सायलीचे निकनेम्स, तिचं चहाप्रेम असे धमाल किस्से शेअर केलेयत अभिनेत्री सायली संजीवने. सायलीच्या मेमरीलेनमधील गंमतीदार आठवणींविषयी आज जाणून घेऊया Memory Box या नवीन सेगमेंटच्या नवव्या एपिसोडमध्ये. Watch To Know More. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale
Category
😹
Fun