Maharashtrachi Hasya Jatra | आज सई म्हणजे इंद्रधनुष्यच | Rasika, Prithvik & Onkar | Sony Marathi

  • 3 years ago
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात पृथ्वीक त्याच्या बायकोसोबत बस स्टॉप असताना त्याच्या बोलायला आलेला युवक बोलता बोलता सईची आणि तिच्या कपड्यांची तारीफ करतो. ज्यामुळे सई मात्र चांगलीच लाजते. काय घडतंय तिथे बघूया. पहायला विसरु नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर.. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Recommended