Urmilla Kothare Sings her Most Favourite Song from 'Ijaazat' | डान्सनंतर आवाजाच्या चाहते प्रेमात
अभिनेत्री ऊर्मिला कानिटकर कोठारेचे डान्स व्हिडीओीे प्रेक्षकांना आवडतात. आता तिच्या गाण्यांचीही चाहत्यांना भूरळ पडायला लागली आहे. तिचं आवडतं गाणं गाऊन शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आहे. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.
Category
😹
Fun