सई ताम्हणकर: Bold & Beautiful च्या पलीकडे देखील माझी ओळख!

  • 3 years ago
सई ताम्हणकरच्या लेटेस्टली मराठी सोबत दिलखूलास गप्पा. सई बोलतेय तिच्या समांतर २ ह्या वेबसेरीसी आहे. ह्या मुलाखती मध्ये सई बोलते आहे तिच्या करिअर बद्दल आणि एकुणातच तिच्या प्रवासाबद्दल. जरूर पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.

Recommended