• 4 years ago
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कुणालसोबत सध्या मालदीवला गेलीआहे. नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त तिने हे Surprise प्लॅन केलं होतं. सध्या तिचा तिथला बिकिनी मधला फोटो सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. आणि त्यावर तिच्या चाहत्यांकडून भन्नाट कंमेंट्स आल्या आहेत. बघूया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Category

😹
Fun

Recommended