Kranti Redkar | क्रांतीच्या आईचं आणि स्वामी समर्थांचं नातं
अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे रिल्स बनवून शेअर करत असते. तिने नुकतंच तिच्या आईचं आणि स्वामी समर्थांचं नातं कसं आहे हे दाखवणारा व्हिडीओ शेअर केला आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale