विद्यार्थ्यांना मार्गदर्शन : तुमचे नशीब कसे घडवाल? Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti

  • 3 years ago
प्रत्यकाचे नशीब हे कोणावर अवलंबून नसते. आपल्या नशिबात पुढे काय वाढून ठेवले आहे याचा कोणालाही ठावठिकाणा नसतो. खरं तर आपलं नशीब हे आपल्या स्वत:च्या कर्मावर अवलंबून असते. आपण जे काही वागत असतो त्यावर आपली पुढील जडणघडण अवलंबून असते. काही जण तर अमूक एखाद्या कारणामुळे आपल्या नशिबाला दोष देत असतात. प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये पुढे काय वाढून ठेवले आहे याचा अंदाजसुद्धा नसतो. शालेय जिवनामद्ये विद्यार्थ्यांना आपल नशिब घडवण्याची सुवर्णसंधी असते. काही विद्यार्थी ही संधी आत्मसात करतात, तर काही जणांना मिळालेल्या संधीचे सोने करता येत नाही. त्यामुळे सदगुरु श्री वामनराव पै यांनी नशीब म्हणजे काय ? यावर आपल्याला काय मार्गदर्शने केले आहे ते तुम्ही एकदा नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended