रामाची पूजा आपण का करतो ? Sadhguru | Motivation | Lokmat Bhakti

  • 3 years ago
सर्वात आवडत्या आराध्य दैवतांपैकी अनेकांचे राम हे आवडते दैवत आहे. रामाने १४ वर्षे सीतेला शोधण्यासाठी वनवास भोगला होता. रामाने सीतेला शोधण्यासाठी भोगलेल्या या वनवासात त्याला कितीतरी गोष्टींचा अडचणींचा सामना करावा लागला. सीतेला शोधण्यासाठी त्याने आपल्या जवळची नातेसंबंध देखील तोडून टाकले. रामाची संपूर्ण जीवनशैली बघितली तर त्याला आपण यशस्वी जीवन बोलू शकत नाही. पण तरी सुद्धा आपण त्याची मोठ्या मनाने पूजा करत असतो. म्हणून रामाची पूजा आपण का करतो ? यावर सद्गुरुंनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ नक्की बघा -

#Sadhguru #LokmatBhakti #motivationvideo
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended