देवाची भक्ती कृतज्ञतेने का करावी? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

  • 3 years ago
जीवनामध्ये प्रत्येकजण हा वेगवेगळ्या पद्धतीने देवाची भक्ती करत असतो. काही लोकांची तर देवावर मोठ्या प्रमाणात श्रद्धा व भक्ती असते. त्यामुळे ते लोक देवाची भक्ती कृतज्ञतेने करत असतात. कृतज्ञतेने आपण ज्यावेळेला देवाची भक्ती करतो तेव्हा आपल्याला यश नक्कीच प्राप्त होते. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी देवाची भक्ती कृतज्ञतेने का करावी? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended