वाईट कर्म कसे नष्ट कराल? | How to destroy bad deeds? | Sadhguru | Lokmat Bhakti

  • 3 years ago
आपण जीवनामध्ये वाईट गोष्टींच्या चटकन आहारी जातो. वाईट गोष्ट करण्यापासून आपल्याला कोणी परावृत्त केले तरी आपण ती गोष्ट करण्यासाठी खूप घाई करत असतो. समाजामध्ये काम करत असताना आपल्याला चांगले कर्म कसे करता येईल याचा विचार केला पाहिजे. चांगले कर्म करण्याबरोबरच वाईट कर्माच्या आपण आहारी जात नाहीत ना याची जबाबदारी सुद्धा घेतली पाहिजे. चांगल्या गोष्टी करून आपण वाईट कर्म नष्ट करू शकतो. म्हणून सद्गुरुंनी वाईट कर्म कसे नष्ट कराल? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओे नक्की बघा -

#Lokmat #Sadhguru #Bad #Deeds
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended