उपवासाचे काय फायदे आहेत ?Sadhguru | Motivation | Lokmat Bhakti

  • 3 years ago
आपण ठराविक व काही विशिष्ट दिवशी देवासाठी उपवास करत असतो हे आपल्या ईच्छेने करत असतो. उपवास ही प्रथा माणसाने निर्माण केली आहे. उपवास केल्यामुळे आपल्या शरीरीवर काही प्रमाणात फरक पडतो. सतत आपण पोटासाठी काही खात असल्यामुळे उपवासाच्या निमित्ताने आपल्या पोटाला एक प्रकारची विश्रांती मिळते. आपण उपवास हे निरोग्य आणि स्वास्थ्य जीवन जगण्यासाठी करत असतो. म्हणून सद्गुरुंनी उपवासाचे काय फायदे आहेत ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ नक्की बघा -


#Sadhguru #LokmatBhakti #motivationvideo
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा