परमेश्वर म्हणजे अनंत कसा? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

  • 3 years ago
परमेश्वर हा अनंतात विलिन असल्यामुळे माणसाला कधी तो दिसत सुद्धा नाही. आपण ज्याप्रकारे एखाद्या व्यक्तीला टोपण नावाने आवाज देत असतो अगदी त्याचप्रकारे आपण परमेश्वराला अनंत असे सुद्धा संबोधतो. परमेश्वर ज्या पद्धतीने आपल्या भक्तांसाठी धावत जाऊन त्यांची सेवा करतो ते पाहून माणूस देखील आश्चर्यचकित होते. काही माणसांना परमेश्वराबद्दल खूप मोठ्या प्रमाणात अज्ञान असल्यामुळे ते सर्व दु:खाला कारणीभूत असते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी परमेश्वर म्हणजे अनंत कसा? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा