घरातच स्वर्ग कसा निर्माण करायचा? How to bring heavens to your home? Satguru Shri Wamanrao Pai
आपल्या घराची व्यूहरचना ही आपण आपल्याला आवडेल त्या पद्धतीने करत असतो. आपण ज्या वास्तूमध्ये राहत असतो त्या वास्तूमध्ये आपल्याला यश मिळत असेल तर ती वास्तू आपल्यासाठी लाभदायक आहे. आपल्या घरामध्ये आपण नेहमी आनंददायी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी घरातच स्वर्ग कसा निर्माण करायचा? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा