साथीच्या रोगांदरम्यान निरोगी कसे राहावे? How to stay healthy during epidemics? Lokmat Bhakti

  • 3 years ago
आपल्याला स्वत:चे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर आपण आपल्या तब्येतीची योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. दर वर्षातून एकदा तरी साथीचे आजार हे येत असतात. त्यामुळे आपल्याला सुद्धा हे आजार होऊ शकतात. निरोगी आयुष्य ठेवण्यासाठी आपल्याला बाहेरील खाद्यपदार्थ टाळावे लागतील. त्याचबरोबर गलिच्छ ठिकाणी आपण जास्त वेळ घालवू नये. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी साथीच्या रोगांदरम्यान निरोगी कसे राहावे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#DrPurushottamRajimwale #LokmatBhakti #Healthylife
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People

Recommended