आपले कर्म म्हणजे चार तोंडाचा ब्रह्मदेव! Who decided karma? are we born with karma? | Lokmat Bhakti

  • 3 years ago
आपले कर्म हे आपल्या कामावर आवलंबून असते. आपली नियत जर चांगली असेल तर जीवनामध्ये कोणतीही अडचणा आपल्याला भासणार नाही. जीवनामध्ये आपल्या नशिबावर सारं काही अवलंबून असते असे नाही, त्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात मेहनत देखील करावी लागते. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी आपले कर्म म्हणजे चार तोंडाचा ब्रह्मदेव! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended