दिवाळी सणामागचा खरा उद्देश काय आहे? What's the real purpose behind Diwali? Diwali2020| Lokmat Bhakti

  • 3 years ago
दिवाळी ही सणांची आणि लक्ष्मीपूजन हा तर दिवाळीचा महत्त्वाचा दिवस. आपल्याजवळील लक्ष्मी वृद्धिंगत व्हावी, यासाठी दीपोत्सवात आपण लक्ष्मीची पूजा करतो. मग आपण दिवाळी सण का साजरा करतो यावर पहा हि सविस्तर माहिती

#lokmatbhakti #Diwali2020 #DIwaliinformation
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा