माणसाने श्री यंत्र का वापरावे? Why people should use Shri Yantra? Annasaheb More | Lokmat Bhakti

  • 3 years ago
आज आपण कोणत्याही मंदिरात गेलो की त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचे एक यंत्र ठेवलेले असते. या यंत्रामधून मंत्र बोलले जात असते. यंत्रामध्ये आपण आपल्याला हवा तो मंत्र फिक्स व ऐकू शकतो. यंत्रामध्ये म्हटल्या जाणा-या मंत्रामुळे आपले जीलन समूद्ध होते. म्हणून गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी माणसाने श्री यंत्र का वापरावे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #Gurumauli #DindoriPranitSevaMarg #Shreeyantra
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People

Recommended