तू आणि तो एकच आहे हे जाणून घ्या! Know that you and god are one! Satguru Shri Wamanrao Pai
आपण जीवनामध्ये तो म्हणजेच दुसरी व्यक्ती काय करत आहे? याचा विचार करत असतो. दुसरी व्यक्ती आपल्यापेक्षा किती पुढे गेली आहे हे बघत बसण्यापेक्षा आपण प्रामाणिकपणाने त्या व्क्तीच्या किती पुढे जाऊ शकतो यासाठी आपण प्रयत्न केले पाहिज. त्यामुळे तू आणि तो हे दोघंही मानव आहेत. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी तू आणि तो एकच का आहे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category
✨
People