भरत जाधवचा 'सही रे सही' मेकअप | Sahi Re Sahi | Bharat Jadhav | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
अभिनेता भरत जाधवचं रंगभूमीशी असलेलं नातं त्यांच्या चाहत्यांसाठी काही नवं नाही.. सध्या तो 'सुखी माणसाचा सदरा' ही छोट्या पडद्यावरील मालिका जरी करत असला.. तरी दुसरी कडे त्याचा नाटकाचा प्रवास देखील जोरात सुरु आहे..नुकताच त्याच्या 'पुन्हा सही रे सही' या नाटकानं ३३३३ प्रयोगांचा टप्पा पार केलायं.. हे प्रयोग करत असताना भरत त्यांच्या इंस्टाग्रामवर नाटकांच्या सेटवरील व्हिडिओज बऱ्याचदा शेअर करत असतो..

#lokmatcnxfilmy #SahiReSahi #BharatJadhav
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended