विवाह लवकर जुळण्यासाठी कोणती सेवा कराल? Do this service to get married at right time

  • 3 years ago
विवाह हा कधी करायचा हे प्रत्येकाला ठाऊक असते. प्रत्येकजण हे आपल्या वयानुसार विवाह करत असतात. विवाह करताना आपण आपल्या वरिष्ठांचा सल्ला घेतो. विवाह ठरवताना दोन व्यक्तींमधील गुण जुळणे आवश्यक आहे. हे गुण जुळण्यासाठी आपण गुरूंजीकडे जात असतो. त्यामुळे गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी विवाह लवकर जुळण्यासाठी कोणती सेवा कराल? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Marriage
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People

Recommended