• 3 years ago
‘बिग बॉस मराठी’ या रिअ‍ॅलिटी शोमुळे ख-या अर्थाने प्रकाशझोतात आलेली मराठमोळी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिची एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. होय, शर्मिष्ठाने एक पोस्ट शेअर केली आणि सगळीकडे खळबळ माजली. या पोस्टमध्ये शर्मिष्ठाने प्रसिद्ध  दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आहे. कृपया बोला, घाबरू नका, असेही तिने म्हटले आहे.‘हे मन बावरे’ या मालिकेत शर्मिष्ठा काम करत होती. निर्मात्याने याच मालिकेचे पैसे थकवल्याचे तिने म्हटले आहे.

#lokmatcnxfilmy #SharmishthaRaut #MandarDevasthali #hemanbaware
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended