मुले चांगली निपजण्यासाठी काय करायचे? This is how you raise children correctly | Satguru Wamanrao Pai

  • 3 years ago
प्रत्येक पाल्याने आपल्या मुलाची योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. आपल्या मुलावर त्यांची करडी नजर असावी. जेणेकरून आपला मुलगा कुठे जात आहे, काय करत आहे याबद्दल त्यांना माहित असावे. आपण आपल्या मुलाबरोबर चांगल्या पद्धतीने संवाद कसा साधू शकतो याकडे लक्ष द्यावे. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी मुले चांगली निपजण्यासाठी काय करायचे? यावर आपल्याला मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti #Childrens
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा