Power should be for the good of the people by Satguru सत्ता लोकांचे भले करण्यासाठी असायला हवी

  • 3 years ago
प्रत्येकाला त्याच्या जीवनामध्ये समाजासाठी काहीतरी करून दाखवायची ईच्छा असते. त्यामुळे ते समाजकार्य करत असतात किंवा कोणत्यातरी राजकीय पक्षामध्ये प्रवेश करतात. राजकीय पक्ष हे समाजाला मदतकार्य करण्यासाठी अग्रेसर असतात. त्याचा आपण दुरूपयोग घेतला नाही पाहिजे. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी सत्ता लोकांचे भले करण्यासाठी असायला हवी यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #Amrutbol #Power
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended