आघाडा वनस्पतीची माळ नागदेवतांना का घालावी? Why all Nagdevata like Aghada Herb? Gurumauli Annasaheb

  • 3 years ago
श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी हा सण येतो. या सणाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात घरोघरी नागोबा आणून त्याची पूजा केली जाते. नागपंचमीचे महत्व हे खूप आहे. या दिवसाला अघाडा नावाच्या वनस्पतीच्या पानांनी आपण नागदेवतांची पूजा करत असतो. पण परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी आघाड्या नावाच्या वनस्पतीची माळ नागदेवतांना का घालावी याविषयी आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Naagdevta #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People

Recommended