अमेय वाघच्या कॅप्शनची सगळीकडेच चर्चा | Amey Wagh Photo Caption | Lokmat CNX Filmy
अमेय वाघ म्हणतोय चुकतंय चुकतंय ..... सगळं सगळं चुकतंय.... अमेय सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो..तो त्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो... त्याने नुकताच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यासोबत एक आगळीवेगळी कॅप्शन लिहिली आहे.... या कॅप्शनचीच सगळीकडे चर्चा रंगली आहे....अमेयने चुकतंय चुकतंय ..... सगळं सगळं चुकतंय !!! अशी कॅप्शन लिहित त्याचा फोटो शेअर केला आहे.
#lokmatcnxfilmy #AmeyWagh #Ameyphoto
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Category
🎥
Short film