लहानपणी अशी दिसायची गायत्री | Gayatri Datar | Lokmat CNX Filmy
सोशल मीडियावर म्हटलं की व्हायरल व्हिडिओ, ट्रेण्डिंग कॉन्टेंट आणि वेगवेगळे चॅलेंजस आलेच.. दररोज इंटरनेटवर नवनवीन चॅलेंज येत असतात.. आणि हे चॅलेंजेस अगदी सामान्यापासून ते मोठे मोठे स्टार्स सुद्धा पुर्ण करताना दिसतात...सध्या इंस्टाग्रामवर अनेक चॅलेंजसे सुरु असताना .. howdidigofromthistothis या चॅलेंजनं सगळ्यांनाच भुरळ घातलीये... कलाकार मंडळी सुद्धा या चॅलेंज अंतर्गत आपले व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करताना दिसतायेत..
#lokmatcnxfilmy #Gayatridatar #Photo
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Category
🎥
Short film