टेन्शन खल्लास, कॉमेडी फुल ऑन | Maharashtrachi Hasya Jatra | Lokmat Filmy

  • 3 years ago
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये सगळ्यांची लाडकी 'अग अग आई' ही स्किट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे पण ट्विस्ट असा आहे की आई रागावून घर सोडून गेलीये आणि बाबा आणि ओंक्या हे दोघेच घरात आहेत आता या दोघांमध्ये काय होत आणि आई परत येते का पाहूयात या व्हिडिओमधून
सौजन्य सोनी मराठी
#MaharashtrachiHasyaJatra #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber