गौरीनं पूर्ण केल्या चाहत्यांच्या Special Demand | Girija Prabhu | Sukh Mhanje Nakki Kay Asta

  • 3 years ago
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने आजपर्यंत घवघवीत यश मिळविले. 17 ऑगस्ट 2020 रोजी सुरू झालेल्या या मालिकेने टीआरपी मध्ये नेहमीच चांगले यश मिळविले. सर्वोत्तम मराठी मालिकांमध्ये बरेच दिवस एक नंबरला असणारी ही मालिका सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.....
मालिकेतील गौरी व जयदीप या जोडीला देखील खूपच लोकप्रियता मिळालेली दिसून आली....
या दोघांचे प्रेम व उत्तम अभिनय यामुळेच सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला यश मिळू शकले. तसेच, मालिकेत माईची भूमिका साकारणारी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा देखील मालिकेच्या यशात महत्त्वाचा वाटा आहे.

#GirijaPrabhu #SukhMhanjeNakkiKayAsta #Gouri #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber