संजूचे 'हे' ऑफस्क्रीन मूड्स तुम्ही पाहिलेत का?Raja Ranichi Ga Jodi Shivani Sonar | Lokmat Filmy

  • 3 years ago
राजा राणीची गं जोडी ही छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकांपैकी एक.. रणजीत ढाले-पाटील आणि संजीवनीची अनोखी प्रेमकहाणी आणि त्यांच्या संसारातील चढ-उतार यावर ही मालिका भाष्य करते.
य़ा मालिकेत संजूची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी सोनारचा खुप सोशल मीडियावर देखील मोठा चाहता वर्ग निर्माण झालाये..ती नेहमीच चाहत्यांसोबत काही ना काही नवं शेअर करताना दिसते..सेटवरचे तिचे विविध मूडसमधले फोटो ती चाहत्यांशी शेअर करताना दिसते...

#Shivanisonar #Rajaranichigajodi #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended