'या' मराठी ऐतिहासिक सिनेमाला कोरोनाचा फटका | रिलीज रखडलं | Pawankhind Movie Release Date

  • 3 years ago
सध्या लॅाकडाऊनचे निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. असं असलं तरीही अद्याप राज्यात चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने उघडण्याची परवानगी मिळालेली नाही. याचाच फटका आता एका बहुप्रतिक्षीत ऐतिहासिक मराठी सिनेमाला बसला आहे... छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा 'पावनखिंड' हा भव्य-दिव्य आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट १० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता असं जाहीर करण्यात आलं होतं सिनेमाचं नाव जंगजौहर पासून बदलून पावनखिंड जाहीर करत रिलीजची घोषणा झाली होती...मात्र आता कोरोनाचा फटका सिनेमाला बसलाय आणि सिनेमाचं रिलीज रखडलं आहे.
#Pawankhind #Marathimovie #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber