Bhau Kadam And Nilesh Sabale Comedy | दिलखुलास भाऊ कदम आणि निलेश साबळे | Chala Hawa Yeu Dya
चला हवा येउद्या च्या मंचावर भाऊ कदम आणि निलेश साबळे यांची एक वेगळीच ओळख आहे. थुकरटवाडीतला किंग अशी भाऊ कदमची ओळख आहे, तर निलेश साबळे यांची सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण दिलखुलास भाऊ कदम आणि निलेश साबळे बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#BhauKadam #ChalaHawaYeuDya #Lokmatfilmy #Marathientertainmentnews #NileshSabale
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Category
🎥
Short film