Malvikaचे सायकलवर बसून रावडी फोटोशूट | Yeu Kashi Tashi Me Nandayla Aditi Sarangdhar Photoshoot

  • 3 years ago
येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील मालविकानं ही हटके अंदाजात फोटोशूट केलंय..मालविकानं चक्क नव्वारी साडी नेसून सायकलवर बसून रावडी अंदाजात हे फोटोशूट केलाये.. ज्याचे बिहाईंड द सीन देखील तिनं आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेत. मालविका अर्थात अभिनेत्री अदिती सारंगधरचा ऑन स्क्रिन अॅग्री अंदाज जरी दिसत असला.. तर ऑफ स्क्रिन मात्र तिचा बबली अंदाज पाहून तिचे फॅन्स पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडतात...तुम्हाला मालविकाचं हे हटके फोटोशुट कसं वाटलं आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा..

#YeuKashiTashiMeNandayla #AditiSarangdhar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber