विसरभोळ्या भाऊ कदमचे कोड वर्डस् | Chala Hawa Yeu Dya | Bhau Kadam Comedy Video | 31st May Episode

  • 3 years ago
झी मराठीवरील प्रसिद्ध चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामधील भाऊ कदमने आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण विसरभोळ्या भाऊ कदमचे काही विनोदी कोड वर्डस् जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #ChalaHawaYeuDya #BhauKadam
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber