Bhdrakali Movie Teaser | मराठा साम्राज्याच्या एकमेव महिला सरसेनापती भद्रकाली मोठ्या पडद्यावर अवतरणार

  • 3 years ago
मराठा साम्राज्याच्या एकमेव महिला सरसेनापती भद्रकाली यांच्या जीवनचरीत्रावर आधारीत एक चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. नुकताच सोशल मीडियावर या चित्रपटाचा टिझर रीलीज करण्यात आला आहे. चला तर मग या व्हिडीओच्या माध्यमातून आपण त्याची एक झलक बघूयात -

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #DigpalLanjekar #PrasadOak # PunitBalan
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber