Anvi Vichare Got A Surprise Gift | Anshuman Vichare | गिफ्ट उघडण्यासाठी अन्वीची चाललीये धडपड

  • 3 years ago
मराठी सिनेसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता अंशुमन विचारे हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो त्याच्या लेकीचे अन्वीचे व्हिडीओ आणि फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. या बाप लेकींमधले गोड संवाद ऐकून चाहतेही त्याच्यावर भरभरून प्रतिक्रिया देत असतात. अलिकडेच अंशुमनने अन्वीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. बाबा अंशुमनने अन्वीसाठी एक खास गिफ्ट आणलंय. हे गिफ्ट उघडण्यासाठी अन्वीची बरीच धडपड चाललेली दिसून येतेय. व्हिडिओमध्ये अंशुमन अन्वीसाठी surprise गिफ्ट आणल्याचे सांगतोय. यावर अन्वी 'आईने पिझ्झा मागवायला का' अस विचारताना दिसून येतेय. हे गिफ्ट पाहण्यासाठी अन्वी खूपच excited दिसून येतेय. अंशुमनने अन्वीला गिफ्ट म्हणून मोठा कॅरम बोर्ड दिलाय.
Snehalvo
#AnshumanVichare #AnshumanVichare #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber