सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील पारसमणी म्हणून ओळख असलेले आणि ज्यांच्या शालू डान्सने स्किट पूर्ण करणारे प्रभाकर मोरे. प्रभाकर यांच्या आजवरच्या सगळ्या भन्नाट स्किटला प्रेक्षकांनी खूप पसंती दर्शवली. बघूया त्यांचे काही मजेदार स्किट Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale
Category
😹
Fun