Mumbai Mahim Beach: माहीम बीचचे रूप बदलले, देश-विदेशातील पर्यटकांसाठी नवीन आकर्षण झाले खुले

  • 3 years ago
माहिम बीच स्वच्छता आणि सुशोभीकरण प्रकल्प आता पूर्ण झाले आहे. महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या स्थळाचे उद्घाटन केले. पहा माहीम बीच चे बदलेले रूप.

Recommended