Ajunahi Barsat Aahe 3rd September Episode Highlights | Sony Marathi

  • 3 years ago
सोनी मराठीवरील अजूनही बरसात आहे या मालिकेत आदिराजची आई मीराला आदिराजच्या भूतकाळाविषयी सांगते. मीराचं आदिराजची एक्स गर्लफ्रेंड आहे हे आईला समजणार का? मालिकेच्या आजच्या भागात काय घडलं जाणून घेऊया या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Category

😹
Fun

Recommended