गणपतीची रेल्वे गाडी, हा व्हिडीओ बघाच | Ganeshas Train | Viral Video | Maharashtra News

  • 3 years ago
गणपती बाप्पाची ही रेल्वे गाडी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय. देशभरात कोरोना संकट असतानादेखील मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातोय.. मुंबई आणि गणपती हे नातं शेकडो वर्षांपुर्वींपासून चालत आलंय. अगदी राजकारणी, सेलिब्रिटींपासून ते प्रत्येकांच्या घराघरात गणपतीमध्ये उत्साही वातावरण असतं. असाच उत्साह या व्हिडीओत दिसून येतोय. वेगवेगळ्या रुपातील गणपती बाप्पाच्या मुर्ती असलेली ही गाडी रस्त्यावरुन ओढतानाचा हा व्हिडीओ आहे.
ashwin vo
#Viralvideo #Ganeshatrain #Ganptirailway #Lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended