नाशकातील सैनिक गौरव सोहळा

  • 3 years ago
नाशिक - नाशिक ग्रामीण पोलीस दल यांच्यावतीने मनमाड येथे सैनिक गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या यांच्या हस्ते शहीद झालेल्या जवानांच्या विरपत्नी व वीरमाता यांचा गौरव करण्यात आला. धीर गंभीर वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमास मनमाड विभागातील नांदगाव, येवला, मनमाड, चांदवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवान, नागरिक यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Recommended