'लोकमत'चा दणका ! अखेर रस्त्यांचे डांबरीकरण

  • 3 years ago
वाशिम, शिरपूर जैन येथील रस्त्यांची तात्पुरती सुरू असलेली डागडुजीची बातमी 'लोकमत'ने उजेडात आणली होती. याची दखल घेत अखेर प्रशासनाने रस्त्यांचे डांबरीकरण सुरू केले आहे.

Recommended