उघड्यावर शौचास बसता, काढा उठाबशा

  • 3 years ago
पुणे, उघड्यावर शौचालयाला बसणा-यांविरोधात पुणे महापालिकेने मोहीम सुरू केली आहे. उघड्यावर शौचास बसणा-यांना पकडून त्यांना सर्वांसमोर उठाबशा काढण्याची शिक्षा प्रशासन देत आहे.