निफाडमध्ये शेतात आढळली रानमांजरीची पिल्ले

  • 3 years ago
नाशिकमधील निफाड येथे एका शेतात रानमांजरीची 4 पिल्ले आढळली. यानंतर प्राणीमित्रांनी या पिल्लांना वनविभागाच्या ताब्यात दिले.

Recommended