चंद्रपुरात अनधिकृत धर्मस्थळांवर अखेर हातोडा

  • 3 years ago
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत ठरविण्यात आलेल्या १७ पैकी १२ धर्मस्थळांवर बुधवारी कारवाईचा हातोडा चालला.