आमदार बच्चू कडू यांच्या मोर्चावर लाठीमार

  • 3 years ago
अमरावती : प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अमरावती कलेक्टर ऑफिसवर काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला.

Recommended